Ad will apear here
Next
राजस्थानातील चांद बावरी स्टेपवेल : भारतीय वारसा वैभव


३५०० पायऱ्या, १३ मजले आणि जमिनीखाली साधारण १०० फूट खोल असलेली ही राजस्थानातली चांद बावरी स्टेपवेल! 

१०००-११०० वर्षांपूर्वीसुद्धा आपल्याकडे भौमितिकरीत्या अचूक आणि गणितीय ज्ञानाधारित बांधकाम करण्याचे कौशल्य होते. 

... आणि ब्रिटिशांनी पसरवले काय, तर म्हणे भारत हा गारुडी आणि मदाऱ्यांचा देश आहे आणि तिथे रस्त्यांवरून साप आणि हत्ती फिरत असतात. स्वातंत्र्योत्तर काळातल्या ओव्हर ग्लोरिफाइड राज्यकर्त्यांनीसुद्धा भारताचे हे समृद्ध वारसा वैभव इतिहासाच्या पुस्तकातून काढून टाकून, ब्रिटिशांनी रंगवलेल्या त्या चुकीच्या चित्राला अजून सजवले...

- शरद केळकर 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KVLCCT
Similar Posts
अद्भुत, अविश्वसनीय, प्राचीन भारतीय कला, विज्ञान, तंत्रज्ञान! कांचीपुरम येथील वरदराज पेरुमल (विष्णू) मंदिरातील, ग्रॅनाइटच्या एकाच शिळेतून कोरून काढलेली, अभंग दगडी कडी असलेली ही दगडी साखळी!
पराशर तळे हिमाचल प्रदेशातील मंडीपासून उत्तरेला ५० किलोमीटरवर असलेले हे ठिकाण, त्याच्या आसपासचा निसर्गरम्य परिसर, पराशर ऋषींचे मंदिर आणि पार्श्वभूमीवरचा हिमालय...
सुचिंद्रम मंदिरातील आश्चर्यकारक वैशिष्ट्याची मूर्ती कन्याकुमारी इथल्या १३०० वर्षांपूर्वी (!!!) बांधलेल्या सुचिंद्रम मंदिरातली, ग्रॅनाइटमधे घडवलेली ही एक मूर्ती...
वेरूळ येथील कैलास मंदिराची एक नाही, तर दोन आश्चर्ये!! वेरूळ येथील आठव्या शतकातील, हे एकाच प्रचंड खडकातून वरून खाली खणत आणलेले कैलास मंदिर (लेणे), हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतील एक आश्चर्य आहेच... पण त्या मंदिराचे, त्याशिवाय अजूनही एक आश्चर्य आहे, ते म्हणजे, ते मंदिर घडवताना निघालेल्या तब्बल ४० कोटी किलोग्रॅम (!!!) दगडाचे पुढे काय झाले, हे कोणालाच माहिती नाही

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language